VIDEO | प्रफुल पटेलांच्या मुलाचं लग्न; अनिल कपूर, सलमान खान रवाना

2021-12-18 5

प्रफुल पटेल यांच्या मुलाचं लग्न आज जयपूर मध्ये पार पडतं आहे. यासाठी अनेत दिग्गज सेलिब्रिटींना हजेरी लावली आहे. यात अनिल कपूर, सलमान खान, शिल्पा शेट्टी रवाना झाली आहे.